sanjay (46)in #yavatmal • 2 years agoशेतकऱ्यांनी ऑनलाईन बोलाविलेले खत,बियाणे, कीटकनाशक कृषी विभागाने पकडलेयवतमाळ: विक्रीचा अधिकृत परवाना नसलेले विविध नामांकित कंपण्यांचे कपाशी बियाणे, रासायनिक खते, व कीटकनाशक औषधी यवतमाळ…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoवीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 33 केव्हीची वीज तार तुटली ; किन्ही येथील घटनायवतमाळ : घरावरून गेलेली 33 केव्हीची वीज तार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तुटली. त्यामुळे लाखो रुपयांचे…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoएसटी चालकाने मुलीचा मृत्यूदेह नेला एसटी आगारात;यवतमाळ : एसटी चालक किशोर राठोड यांची चौदा वर्षाची अंपग मुलगी नेहमी आजारी राहत असल्याने तिला दवाखान्यात उपचारासाठी…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoआमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर सहा पदाचे ओझे; एक व्यक्ती, एक पदाचा काँग्रेस नेत्यांना पडला विसरयवतमाळ : जिल्ह्यात, राज्यात आणि देशात काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व जोपासण्यासाठी धडपडत आहे. उदयपूर येथे काँग्रेसने…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoदिग्रस तालुक्यातील डोळंबा वाडी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदे च्या शाखेचे उद्घाटनदिग्रस तालुक्यातील डोळंबा वाडी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदे च्या शाखेचे उद्घाटन अखिल भारतीय आदिवासी विकास…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoनुरसिंह देवस्थान अंजी यात्रेची सुरूवातघाटंजी तालुक्यातील अंजी येथिल श्रध्देचे देवस्थान नुरसिंह देवस्थान एक हजार वर्षांपूर्वी चे हे हेमाडपंथी मंदिर दगडाच्या…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoसदभावना मंच चा ईद मिलन कार्यक्रम ठरला ऐतिहासिकयवतमाळ : ३महिन्या पूर्वी अस्तित्वात आलेल्या सद्बभावना मंच तर्फे अयोजित ईद मिलन कार्यक्रम पुसदसाठी ऐतिहासिक ठरला आहे.…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoबनावट नोटांची विक्री करणारे चौघे गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईयवतमाळ : भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगून त्याची विक्री करणार्या टोळीतील चार जणांना सापळा रचून गजाआड करण्यात आले. ही…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoरेबीज ची लागण झाल्याने नव वर्षाचा बालक दगावला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीयवतमाळ : येथील उमरसरा परिसरात राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलाचा रॅबीजची लागण झाल्याने मृत्यू झाला. हा आजार रॅबीजची लागण…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून विरुगिरी ; शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणीयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून दिग्रसच्या श्याम गायकवाड याने विरुगिरी आंदोलन केले. शासकीय जमिनीवरील…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoYavatmal 302 कोटी रुपयांच्या अमृत योजनेचे पाणी पोहचलेच नाही ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोपयवतमाळ : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, 302 कोटी रुपये खर्च करून अमृत योजना हाती घेतली. बाभूळगाव तालुक्यातील…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoरक्षा मंत्रालयाच्या परीक्षेत, पुसदचा अक्षय चव्हाण देशात प्रथमयवतमाळ : केंद्र शासनाच्या रक्षा मंत्रालय तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये पुसद…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoकारागृहातून बाहेर आलेल्या युवकाची हत्या : यवतमाळच्या पाटीपुरा येथील घटनेत दोघे जण गंभीर जखमीयवतमाळ : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कोविड काळात अमरावती येथील कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीचा खून करण्यात…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoराष्ट्रीय लोकअदालतमध्ये 10 कोटी 77 लाख मुल्याची 6934 प्रकरणे आपसी तडजोडीने निकालीयवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 2658 प्रलंबीत व 4236 वादपुर्व अशी एकूण 6 हजार…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoसुभाषनगर येथे रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार : जिल्हाधिकार्यांकडे तक्रारयवतमाळ : आर्णी तालुक्यातील सुभाषनगर येथे रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चंद्रशेख जाधव यांनी केला…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoतिकीट इश्यू मशीन नादुरुस्तअसल्याने वाहकांना दिले पुन्हा तिकीट ट्रेयवतमाळ ; राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात एक हजार ५४ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन (ईटीआयएम) आहेत.…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoओबीसी आरक्षणाची दारोमदार बांटीया आयोगावर निर्भर : माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे मतयवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेशान्वये चपराक लगावत राज्य निवडणूक आयोगाचा प्रभाग रचना करण्याचा अधिकार…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoयवतमाळ नुक्ती येथील महिलांचा पाण्यासाठी मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयात धडकयवतमाळ : घाटंजी तालुक्यातील चोरांबा गटग्रामपंचायतमधील नुक्ती येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoप्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या अविनाश राठोड याचा गौरव ; महागाव तालुक्यात पुरात बस गेली होती वाहूनयवतमाळ : पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज चालकाला न आल्याने बस वाहून गेली होती. बस मध्ये20 ते25 प्रवाशी…sanjay (46)in #yavatmal • 2 years agoयवतमाळ : विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघातविज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झालेला युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिवासी-गोवारी समाज संघटने कडुन सावळी…