दिग्रस तालुक्यातील डोळंबा वाडी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदे च्या शाखेचे उद्घाटन

in #yavatmal2 years ago

IMG-20220516-WA0049.jpg

दिग्रस तालुक्यातील डोळंबा वाडी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदे च्या शाखेचे उद्घाटन अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदे चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विष्णू भाऊ उकंडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अध्यक्ष म्हणून गजानन डायने संघटक बंडु पारधी. कार्याध्यक्ष विष्णू इंगळे उपाध्यक्ष संजय चवरे सचिव गजानन उकंडे. सहसचिव पुरुषोत्तम चाफले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचलन सल्लागार राजु खडके यांनी केले. तर प्रस्तावना मार्गदर्शक राजु खटारे यांनी केले आभार श्री खडके सर यांनी मानले यावेळी समस्त आदिवासी बांधव तथा ग्रामस्थ उपस्थित होते