नुरसिंह देवस्थान अंजी यात्रेची सुरूवात

in #yavatmal2 years ago

IMG-20220512-WA0088.jpg

घाटंजी तालुक्यातील अंजी येथिल श्रध्देचे देवस्थान नुरसिंह देवस्थान एक हजार वर्षांपूर्वी चे हे हेमाडपंथी मंदिर दगडाच्या खांबावर चढविलेला मंदीराचा कळस संपूर्ण बांधकाम दगडाचे असून मंदिराच्या आत नुरसिंह देवतांची आकर्षक मुर्ति गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या संकटामुळे यात्रा बंद होती त्यामुळे या वर्षी मोठ्या उत्साहात यात्रेला सुरुवात झाली असुन संपूर्ण सप्ताभर यात्रेत भजन कीर्तना सारखे धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात येत असते १४ तारखेला नुरसिंह जन्म १५ तारखेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे हजारो भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात . असे मंदीर सुत्रा कडून माहिती प्राप्त झाली