PostsCommentsPayoutsbalraj (66)in #amravti • last yearमेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ पोहोचले ठाण्यातमेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ चक्क पोलीस ठाण्यात पोहोचले. तो वाद तेथे शमला नाही. घटनेच्या आठवडाभरानंतर मेडिकल…balraj (66)in #parbhani • last yearपरभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरलामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला असून त्यात परभणी…balraj (66)in #pune • last yearपुणेकरांवर घोंगावतेय पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहण्याची शक्यताअल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने राज्य शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध…balraj (66)in #aurangabad • 2 years agoमेफेड्रॉन ड्रग्ज तस्काराला ठोकल्या बेड्या, सिटीचौक पोलिसांची कारवाईअंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तस्कराला सिटी चौक पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून मेफेड्रॉनच्या (एमडी) १५ पुड्या…balraj (66)in #awad • 2 years agoजितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मतमुंबई - समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे…balraj (66)in #nashik • 2 years agoनाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांचाआदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाध यात्रेच्या आधी शिंदे गटाचा उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवारी नाशिक…balraj (66)in #nagpur • 2 years agoविचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडेनागपूर : ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा बिगुल फुंकणाऱ्या गांधी विनोबाच्या कर्मभूमीत एकीकडे अखिल भारतीय मराठी…balraj (66)in #bid • 2 years agoहातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलनगावात रस्त्याचे काम आठ वर्षांपासून रखडले आहे, आरोग्य सुविधा नाहीत, त्यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा गावच्या एका…balraj (66)in #pune • 2 years ago“भाजपला लोकमान्य टिळक आणि टिळक कुटुंबाला विसर, गरज संपली की...”: नाना पटोलेBypoll Election 2023: संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले…balraj (66)in #wardha • 2 years agoअ. भा. साहित्य संमेलन भव्य झाले, दिव्य नाही; पैशाने सारे विकत घेता येत नाहीराष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर (वर्धा) - तुम्हारा लहेजा बता रहा हैं, तूम्हारी दौलत नई नई हैं! हा दोन ओळीचा शेर…balraj (66)in #nanded • 2 years agoमेक इन इंडियाचं 'Joke In India' झालं; मुख्यमंत्री KCR यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलनांदेड - देशाची आर्थिक नीती बदलली नाही तर मनमानीच सुरू राहील. मेक इन इंडियाचं जोक इन इंडिया झालं. किती रोजगार तयार…balraj (66)in #pune • 2 years agoपुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले;वेळेवर लोकल नसल्याने प्रवाशांचे हालपुणे to लोनावाला लोकल ही पुणे - मुंबई मार्गावर राहणाऱ्या अनेकांची जीवनवाहिनी आहे. परंतु सध्या पुणे - लोणावळा लोकलचे…balraj (66)in #chabdrapur • 2 years agoतुरीची मळणी करताना मजूर थ्रेशरमध्ये सापडला, जागीच मृत्यूपोंभुर्णा (चंद्रपूर) : तालुक्यातील चेक नवेगाव येथे तुरीची मळणी करीत असताना एका मजुराचा थ्रेशरमध्ये हात गेल्याने थेट…balraj (66)in #yavtmal • 2 years agoसात महिन्यानंतर CCTVमुळे पकडला गेला शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती![shinde-.._202302957076.jpg](UPLOAD FAILED) शहराच्या पूर्व भागातील विजयनगर परिसरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे…balraj (66)in #yavtmal • 2 years agoमहाराष्ट्रातील मनाला चटका लावणारं वास्तव; रस्ता नसल्याने २९४ बालमृत्यूमोखाडा : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभावी मरणयातना…balraj (66)in #yavtmal • 2 years ago१७५ काेटी वेळा झाले ‘आधार’ व्हेरिफिकेशन; ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही लाभनवी दिल्ली : देशात आधार कार्डच्या वापरात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आधार कार्डद्वारे १७५.४४ कोटी…balraj (66)in #yavtmal • 2 years agoटायर ट्यूबमधून हातभट्टीची वाहतूक; ऑटाेसह पथकाने दोघाला पकडलेहातभट्टी दारुची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या दोघाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाहनासह पकडले असून…balraj (66)in #yavtmal • 2 years agoभिवंडीत अतिक्रमण कारवाई विरोधात आरपीआय सेक्युलरचा तहसीलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चाउच्च न्यायालयातील एका आदेशाने महाराष्ट्रातील गुरचरण जागेवरील अतिक्रमण काढून टाकावे यासाठी आदेश दिल्याने महसूल यंत्रणा…balraj (66)in #yavtmal • 2 years agoजळगाव : चाळीसगावला आढळला बिबट्याचा बछडा, ऊसतोड सुरु असतांना झाले दर्शनमेहुणबारे लगत असणाऱ्या शिदवाडी शिवारात बुधवारी ऊसतोड सुरु असतांना सकाळी ९ वाजता बिबट्याचे बछडे आढळून आले. हे बछडे…balraj (66)in #yavtmal • 2 years agoजळगावात आढळला गंगा, ब्रह्मपुत्रेतील ‘स्पॉटेड सेल बार्ब’ मासागंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये आढळणाऱ्या ‘स्पॉटेड सेल बार्ब’ या माशाची जिल्ह्यातील वाघूर धरणात नोंद झाली आहे.…