FIFA World Cup 2022 : अर्जेंटिना थाटात उपउपांत्यपूर्व फेरीत

in #yavatmal2 years ago

![](सुपरस्टार लिओनेल मेस्सीने पूर्वार्धात पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी गमावली असली, तरी अर्जेंटिनाने पोलंडवर वर्चस्व राखत त्यांचा २-० असा पराभव केला. अर्जेंटिनासह या पराभवानंतरही पोलंड बाद फेरीसाठी पात्र ठरले. मेस्सी म्हणजे अर्जेंटिना असे समीकरण असले, तरी पोलंडविरुद्धच्या सामन्यात प्रभावहीन मेस्सीसह अर्जेंटिना संघाने आपला दरारा राखला. स्पर्धेत सलामीला सौदी अरेबियाकडून हार झाल्यानंतर सलग दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या अर्जेंटिनाने गटात अव्वल स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट गाठले.)