दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होताच शिंदे सरकार कोसळणार; NCPच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

in #yavtmal2 years ago

मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच हे सरकार कोसळणार असा दावा विरोधकांकडून करण्यात येत होता. आता शिंदे सरकार कोसळण्याचा दावा करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा दावा केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.