फुटबॉलप्रेमींसाठी Jio ची भन्नाट ऑफर; 5 नवीन प्लॅन लाँच

in #yavatmal2 years ago

कंपनीने इंटरनॅशनल रोमिंग (IR) प्लॅनमध्ये 5 नवीन प्लॅन लाँच केले आहेत. FIFA विश्वचषक कतार 2022 चे सामने पाहण्यासाठी देशाबाहेर जाण्याची आता गरज नाही. कारण जिओने फुटबॉलप्रेमींसाठी खास प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 1,122 रुपये, 1,599 रुपये, 3,999 रुपये, 5,122 रुपये आणि 6,799 रुपये आहे.जिओ कंपनीने त्यांच्या रिचार्ज प्लॅन पोर्टफोलिओमध्ये 5 नवीन योजना लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या इंटरनॅशनल रोमिंग (IR) प्लॅन्स आहेत.ही योजना कतार, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये लागू होणार आहे. Jio ने 5 प्लॅन लॉन्च केले आहेत. ज्यात 2 प्रकारचे प्लान आहेत. काही प्लॅन डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे आहेत, तर काही प्लॅनचे फक्त डेटासाठीचे फायदे आहेत.