दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

in #yavatmal2 years ago

मुंबईः महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशपातळीवर हा मोठा निर्णय असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे

Sort:  

Good