Pakistan Army New Chief : जनरल असीम मुनीर सांभाळणार पाकिस्तान लष्कराची कमान

in #yavatmal2 years ago

esakal_new___2022_11_24T125347_782.jpgPakistan Army Chief : पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुनीर हे जनरल बाजवा यांची जागा घेणार आहेत. हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....