राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरभाडे व वेतनवाढ संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय .

in #yavatmal2 years ago

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे व वेतनवाढ संदर्भात वित्त विभागाकडुन दि.07.10.2016 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .सदर निर्णयानुसार घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे ही बाब वगळण्यात आली आहे . याबाबतचा वित्त विभागाचा दि.07.10.2016 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य् शासकीय कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात कामाच्या मुख्यालयी वास्तव्य करण्यासाठी वित्त विभागाच्या दि.20.09.1984 अन्वये घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात येतो .परंतु अनेक कर्मचाऱी कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्याची बाबत शासनाच्या निदर्शनास आले असता ,पंचायत.