Gandi Baat फेम अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते थक्क

in #yavatmal2 years ago

मुंबई : ओटीटी विश्वातील गंदी बात (Gandi Baat) मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश वेड लावले आहे. या मालिकेतील प्रत्येक सीझन प्रेक्षकांना खुपच आवडला होता. याच मालिकेतील अभिनेत्री अमिका शैल (Amika Shail) हीची खुप चर्चा आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेऊयात. गंदी बात (Gandi Baat) सीरीजचे आतापर्यंत एकूण 6 सीझन रिलीज झाले आहेत. हे 6 ही सीझन हिट ठरले आहेत. या सीरीजच्या प्रत्येक सीझनमधील अभिनेत्रींनी कॅमेऱ्यासमोर खूप बोल्ड सीन दिले आहेत.अशीच एक बोल्ड सीन देणारी अभिनेत्री म्हणजे अमिका शैल (Amika Shail) . हिने आपल्या बोल्ड अभिनयाने लाखो प्रेक्षकांनी वेड केलं आहे. तिने सीझन 5 मध्ये भूमिका केली होती. 528727-gandi-baat.jpg