Marathi Serial: 'नवा गडी' मालिकेत मोठा ट्विस्ट! वर्षाचं सत्य उघड करणार आनंदी..

in #yavatmal2 years ago

NILESH_ADSUL____2022_11_30T145208_356.jpgnava gadi nava rajya : झी मराठी वरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतं आहे. अल्पवधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं. आनंदी, राघव, रमा, चिंगी आणि राघवची आई ही पात्र अगदी घरातल्यासारखी होऊन गेली आहेत. एखादा कौटुंबिक नाजूक विषय इतक्या छान पद्धतीने कसा हाताळला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. (new twist in nava gadi nava rajya marathi serial on zee marathi anandi reveal truth of varsha )