मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे ४ आमदार! पण मतदारसंघातील ४५ गावे पितात दूषित पाणी

in #yavatmal2 years ago

सोलापूर : जिल्ह्यातील २४२ गावांतील लोक शरीराला अपायकारक असे दूषित पाणी पितात, ही बाब २०२१-२२ च्या भूजल सर्वेक्षणातून उघड झाली आहे. वर्षातून दोनदा पाणी नमुने घेऊनही करमाळा, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा या चार तालुक्यांतील ४५ गावांमधील पिण्याच्या पाण्याचे जवळपास १२० स्रोत दूषित आढळले आहेत.esakal_new__5_(0).jpg