Maharashtra Politics : मग शिंदे उठतात कधी? अजित पवारांना पडला प्रश्न

in #yavatmal2 years ago

Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असं सांगितलं जातंय, पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टवरून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत वेदांता आणि फॉक्सकॉनबाबत तरूणांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याचे पवार म्हणाले.esakal_new___2022_09_15T132402_247.jpg