Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात शाळा- महाविद्यालयांना इतक्या दिवसांची सुट्टी जाहीर

in #yavatamal2 years ago

मुंबई : कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधनानंतर यंदा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा (Ganeshotsav 2022) करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी शेवटच्या टप्प्यात आलीय. मुंबईतही मानाच्या गणपतींचं आगनम सोहळेही पार पडतायेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. (maharashtra education department announced 5 days holiday for ganeshotsav 2022)