Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग

in #yavatamal2 years ago

Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी येतेय. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थीही (Vinayak Chturthi) बोललं जातं. या दिवशी अनेकांकडे गणपती बाप्पांची मूर्ती बसवली जाते आणि अकरा दिवस बाप्पाची विधिवत पूजा केली जाते.