Casting couch : शमा सिकंदर कास्टिंग काउचवर स्पष्टच बोलली; तरुण निर्माते खूप...

in #viral2 years ago

Shama Sikander Latest News शमा सिकंदर (Shama Sikander) मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. शमा ग्लॅमरस व सिझलिंग लूकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंचा बोलबाला आहे. शमा बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. परंतु, आता ती पुनरागमनाच्या तयारीत आहे. मात्र, शमाने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचबाबत (Casting couch) मोठा खुलासा केला आहे.

कास्टिंग काउच (Casting couch) हे मनोरंजन विश्वातील एक गडद वास्तव आहे. शमा सिकंदरलाही याचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री एका मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल बोलताना दिसली. ‘मनोरंजन क्षेत्र खूप बदलले आहे. हा बदल चांगला आहे. आजचे तरुण निर्माते खूप व्यावसायिक आहेत. ते लोकांशी आदराने वागतात. त्यांना कामाच्या बदल्यात सेक्स नको असतो’ अशी शमा सिकंदर म्हणाली.
RECOMMENDED ARTICLES

Hingoli : मंदिरात गळफास घेऊन सेवेकऱ्याची आत्महत्या
हिंगोली : तालुक्यातील घोटादेवी येथील मंदिरातील भोजन कक्षात सेवेकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १५) सकाळी घडली आहे. घटनास्थळी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी सापडली असून, त्यात कार्याध्यक्ष व सदस्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.
5 hours ago

Parbhani : प्राचीन मंदिरे हिंदू राज्यकर्त्यांच्या प्रगल्भ विचारांचा आदर्श ; दीपा मंडलिक
परभणी : प्राचीन भारतीय मंदिरे म्हणजे हिंदू