Video : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; जवळपास सर्व मजले आगीच्या भक्षस्थानी

in #viral2 years ago

चांगशा : चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. २०० मीटर उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत उठणाऱ्या ज्वाळा पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. (Video Huge fire at tallest building in China almost all floors are on fire)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील टेलिकॉम कंपनीच्या बिल्डिंगला भीषण आग लागली. २०० मीटर अर्थात ६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे डझनावर मजल्यांना या आगीनं वेढलं आहे. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. चीनच्या हुनान या दक्षिण प्रांताची राजधानी चांगशा इथं ही दुर्घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण यामध्ये जीवितहानी झालीए का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Video Huge Fire At Tallest Building In China Almost All Floors Are On Fire
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :Chinaglobal newsFire Accident
RECOMMENDED ARTICLES

Eknath Shinde :"येत्या २ वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही," शिंदेंनी दिली कमिटमेंट
राज्यात १५ सप्टेंबरला 'अभियंता दिन' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील प्रभादेवी येथील नाट्य मंदिरात 'बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता दिन २०२२' चे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अभियंत्यांना संबोधित करताना मुंबईच्या रस
5 hours ago

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार मोफत सोन्याची अंगठी
नवी दिल्ली - येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिटकडून 17 सप्टेंबर रोजी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहे. (Narendra
5 hours ago

नाशिक : विजेच्या धक्क्याने मुलीसह महिलेचा मृत्यू
मनमाड (जि. नाशिक) : मनमाड शहर परिसरात गुरुवारी (ता. १५) दोन महिलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी, तर २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. (Woman minor girl died due to electric shock in manmad Nashik Latest Marathi News)
5 hours ago
Health Care: 'या' सात सवयी बनवतील तुम्हाला डायबिटीज पेशंट
सुस्त जीवनशैली विशेषत: अयोग्य आहार आणि राहणीमानामुळे डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.
5 hours ago
HomeGlobalVideo Huge Fire At Tallest Building In China Almost All Floors Are On Fire Aau85

Subscribe to Notifications

China.jpg