मनोहर जोशी यांनी वाढदिवशी आपली भूमिका स्पष्ट करताच उद्धव ठाकरे जोशी सरांच्या भेटीला

in #sagar2 years ago

uddhav-meet-manohar-joshi.jpgमुंबई : उद्धव ठाकरे हे मनोहर जोशी ( Uddhav Thackeray Meet Manohar Joshi ) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरुन निघाले आहेत. मनोहर जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेणार आहेत. कालच मनोहर जोशी यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, मी आधीपासूनच शिवसेनेत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच उभा आहे. त्यामुळे ते ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ( Uddhav Thackeray going to Meet Manohar Joshi )

Sort:  

Tag sahi lagaye