IND v NZ 3rd ODI LIVE - भारताला दुसरा धक्का, कर्णधार धवन क्लीन बोल्ड

in #pusad2 years ago

भारताची दुसरी विकेट, कर्णधार क्लीन बोल्ड
न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भारतावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. मिल्नेच्या १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धवन क्लीन बोल्ड झाला. धवनने ४५ चेंडूत २८ धावा केल्या.

१० व्या षटकानंतर, भारत - ४३/१
भारताचा कर्णधार सलामीवीर शिखर धवन आपली शानदार फटकेबाजी करत आहे. तो सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्मात असल्याचे दिसले. धवनसोबत काही धावांची भागीदारी करत शुभमन गिल झेलबाद झाला. श्रेयस अय्यर मैदानात आला असून त्याने चौकार मारत आपले खाते उघडले.
भारताची पहिली विकेट, शुभमन गिल झेलबाद
शुभमन गिलने आज सुरुवातीपासूनच फार हळू सुरूवात केली. सुरुवातीच्या ५ षटकांमध्ये गिलला एकही धाव करता आली नाही. पण नंतर गिलने आपली खेळी खेळण्यास सुरुवात केली. त्याने ९व्या षटकात मिल्नेच्या चेंडूवर सुरुवातीला २ चौकार मारले आणि पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. गिलच्या बातमधून २२ चेंडूत १३ धावा आल्या
५व्या षटकानंतर, भारत - १६/०
भारताचे दोन्ही सलामीवीर मैदानात कायम आहेत. धवनच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ही धावसंख्या उभारली आहे. परंतु दुसरा सलामीवीर शुभमन गिल अद्याप आपले खाते उघडू शकला नाही.
.

भारताची दुसरी विकेट, कर्णधार क्लीन बोल्ड
न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भारतावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. मिल्नेच्या १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धवन क्लीन बोल्ड झाला. धवनने ४५ चेंडूत २८ धावा केल्या.
India vs New Zealand 3rd ODI

१० व्या षटकानंतर, भारत - ४३/१
भारताचा कर्णधार सलामीवीर शिखर धवन आपली शानदार फटकेबाजी करत आहे. तो सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्मात असल्याचे दिसले. धवनसोबत काही धावांची भागीदारी करत शुभमन गिल झेलबाद झाला. श्रेयस अय्यर मैदानात आला असून त्याने चौकार मारत आपले खाते उघडले.
भारताची पहिली विकेट, शुभमन गिल झेलबाद
शुभमन गिलने आज सुरुवातीपासूनच फार हळू सुरूवात केली. सुरुवातीच्या ५ षटकांमध्ये गिलला एकही धाव करता आली नाही. पण नंतर गिलने आपली खेळी खेळण्यास सुरुवात केली. त्याने ९व्या षटकात मिल्नेच्या चेंडूवर सुरुवातीला २ चौकार मारले आणि पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. गिलच्या बातमधून २२ चेंडूत १३ धावा आल्या.
५व्या षटकानंतर, भारत - १६/०
भारताचे दोन्ही सलामीवीर मैदानात कायम आहेत. धवनच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ही धावसंख्या उभारली आहे. परंतु दुसरा सलामीवीर शुभमन गिल अद्याप आपले खाते उघडू शकला नाही.

फायनल लढतीला सुरुवात
भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर मैदानात आले असून, पहिले षटक न्यूझीलंडचा टीम साऊथी टाकत आहे.
भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसनindia-vs-new-zealand-3rd-odi-95869223.jpg