IND v NZ 1st ODI LIVE : भारताला पहिला धक्का, अर्धशतक पूर्ण होताच भारताचा सलामीवीर झेलबाद

in #pusad2 years ago

भारताला पहिला धक्का, शुभमन गिल बाद
फर्गुसनच्या २४ व्या षटकाच्या पहिलयच चेंडूवर सलामीवीर शुभमन गिल बाद झाला. चौकारच्या सीमारेषेच्या अगदी जवळ कॉन्वेने गिलचा झेल टिपला.

भारत विरुद्ध न्यूझीलंडफिफा वर्ल्डकप 2022हार्दिक पंड्याभारतीय क्रिकेट संघ

india-vs-new-zealand-95749611.jpgभारत आणि न्यूझीलंडमधील पहिला वनडे सामना आज रंगणार आहे. यापूर्वी भारताने टी-२० मालिका जिंकली होती. पण आता या वनडे मालिकेसाठी भारताचा कर्णधार बदलला आहे. भारताचे नेतृत्व आता शिखर धवनकडे आले आहे. त्यामुळे भारत आता वनडे मालिका जिंकणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारताला पहिला धक्का, शुभमन गिल बाद
फर्गुसनच्या २४ व्या षटकाच्या पहिलयच चेंडूवर सलामीवीर शुभमन गिल बाद झाला. चौकारच्या सीमारेषेच्या अगदी जवळ कॉन्वेने गिलचा झेल टिपला.
INDIA vs NEW ZEALAND
सौजन्य-ट्विटर

युझर्सची प्रतिक्रिया! कपिवा गेट स्लिम ज्यूस नियमितपणे वापरून लोकांना 10 किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्यास मदत होते.

शुभमन गिलचे अर्धशतक
साऊथीच्या २३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेत गिलने अर्धशतक ठोकले आहे. त्याने ६४ चेंडूत ५० धावा केल्या आहेत
धवनने अर्धशतक झळकावले
मिल्नेच्या २१व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धवनने अर्धशतक पूर्ण केले आहे. धवनने ६३ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत. तर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धवनने चौकार खेचत भारताने १०० धावांचा पल्ला गाठला.
२० षटकांनंतर, भारत - ९०/०
शिखर धवनच्या चौकारांचा सिलसिला अद्याप सुरु आहे. दोन्ही खेळाडू आपले अर्धशतक पूर्ण करण्याच्या काही धावा दूर आहेत. दोन्ही सलामीवीरांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली