Ganesh Festival Video: सलमानची अर्पिताच्या घरी गणेश आरती! रितेशही सहभागी

in #punjab2 years ago

ECFEB46A-7976-482A-AB9E-7884FC232B0A.jpegGanesh Chaturthi: गणेशोत्सवाच्या निमित्तानं सगळीकडे धामधुमीचे वातावरण आहे. यासगळ्यात बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, संजय दत्त, सलमान खान, सोनाली बेंद्रे यांचे (Ganesh festival 2022) नाव सांगता येईल. यासगळ्यात बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बहिणीच्या घरी सुरु असलेल्या श्रींच्या आरतीनं अनेकांचे लक्ष (social media news) वेधून घेतले आहे. त्या आरतीमध्ये सलमान खान सहभागी झाला होता. अर्पिताच्या घरी सुरु असलेल्या गणेशोत्सवामध्ये सलमानची उपस्थिती त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट होती. या आरतीमध्ये सलमानसोबत रितेशही सहभागी झाला होता.26uUsAjKTsXCGS4FBcEbzG7eUTGFhNhtNZg9hn3CB81yGbCkjEyiL5Ha311dbyWakKGmJttcqbqfCDz5a6UouXQFMFhK4Y9o6qqZG6ymoV4dm9P588wUsr3XfqWGSEwXhshmnRuJYR4pHA38DinF3UnLnBEstjDix55TYz.jpeg26uUsAjKTsXCGS4FBcEbzG7eUTGFhNhtNZg9hn3CB81yGbCkjEyiL5Ha311dbyWakKGmJttcqbqfCDz5a6UouXQFMFhK4Y9o6qqZG6ymoV4dm9P588wUsr3XfqWGSEwXhshmnRuJYR4pHA38DinF3UnLnBEstjDix55TYz.jpeg