शिंदेंच्या धक्क्यातून शिवसेना बाहेर! चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

in #news2 years ago

मुंबई- एकनाथ शिंदे शिवसेनेला जबर धक्का देत निम्म्याहून अधिक आमदार घेऊन बाहेर गेले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण पक्षात मरगळ आली होती. मात्र दोन निर्णय बाजुने गेलेल्या शिवसेनेत पक्षचिन्ह मिळाल्यापासून उत्साह दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी आज आपल्या भविष्यातील वाटचालीची चुनूक दाखवली आहे. छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Uddhav Thackeray news In marathi)Uddhav_Thackeray.jpg