Court: शिंदे गटाला धक्का.. सरवणकरांची’ती’ हस्तक्षेप याचिकावर निर्णय काय?

in #nagpur2 years ago

दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान हे ठाकरे गटाला की शिंदे गटाला हा वाद कोर्टात गेला असून यावर शुक्रवारीच निर्णय येणार असल्याचे सांगितले जात आहे.