Video : क्लासरुममध्ये मुला मुलीचं `हे` कृत्य पाहून नेटकऱ्यांना बसतोय धक्का

in #nagpur2 years ago

Boy Girl Video : असं म्हणतात प्रेमात (Love) आणि युद्धात सगळं माफ असतं. सोशल मीडिया वधू - वर (bride groom Video) आणि प्रियकर - प्रेयसीचे (husband wife Video) अनेक रोमाँटिक व्हिडिओ (Romantic video) पाहिला मिळता. प्रेमात अनेक वेळा मुलींना पटविण्यासाठी मुलींना अनेक प्रयत्न करावे लागतात. प्रेमात सहजा सहजी कुठलेही मुलगी कुठल्याही मुलाला होकार देत नाही. त्यासाठी मुलांना खूप पापड बेलावे लागतात. असाच एक मुलगा आणि मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media) होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. 540166-video-boy-girl-classroom-romance-viral-on-social-media-nmp.jpeg