Gujarat Election: निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का! माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

in #nagpur2 years ago

Gujarat Legislative Assembly Election 2022: गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच महिन्याच्या सुरुवातील भाजपला सोडचिठ्ठी दिलेले एका माजी मंत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.Jay Narayan Vyastext_story___2022_11_28T123529_722.jpg