मातोश्री-2 कशी उभारली? नेत्याच्या प्रश्नाने पुन्हा खळबळ

in #nagpur2 years ago

पुणेः सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज अपार्टमेंटवरून कालच्या सभेत प्रश्नचिन्ह उभे केले. यावरून मनसे नेत्याने जहरी टीका केली आहे. सुषमा अंधारेंनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, मातोश्री 2 (Matoshree 2) कशी उभी राहिली, हे स्पष्ट करावं… माझे नेते (राज ठाकरे) हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचं नाही, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे.Uddhav-Thackeray-18.jpg