Pune Rain : खडकवासला-किरकटवाडीत अतिवृष्टी; अनेक घरं आणि दुकानांमध्ये शिरले पाणी

in #nagpur2 years ago

किरकटवाडी : अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे किरकटवाडी व खडकवासला येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हेवाडी व शिवनगर भागात अनेक नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. मोठा पाऊस झाला की दरवेळी असे नुकसान होत असल्याने नागरिक प्रशासनाच्या विरोधात संतप्त झाले आहेत.