Anil Deshmukh News: हृदयविकाराने त्रस्त असलेल्या देशमुखांना कोर्टाकडून दिलासा

in #nagpur2 years ago

मुंबईः आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.