मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 8 घरं कोसळली
रविवारी रात्री नऊच्या सुमारास या झोपडपट्टीतील आठ घरं कोसळळी. घटनेचे वृत्त कळताच पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड चे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे.
मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले(Vile Parle) परिसरात 8 घरं कोसळली आहेत. मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.