Best Mileage Cars : “ही” आहे देशातील सर्वोत्कृष्ट मायलेज कार, किंमत तुमच्या बजेटमध्ये…

in #mumbai2 years ago

मारुती सेलेरियो AAMT आणि Dzire AAMT Celerio लाँच केल्यानंतर, मारुतीच्या हॅचबॅकने आठ स्थानांनी झेप घेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. मायलेजच्या बाबतीत ते Dzire AAMTला मागे टाकते. ही कार 26.68 किमीपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

या कारची किंमत 4.99 लाख रुपयांपासून ते 6.44 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, Dzire AAMT 24.12 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते. डिझायरची सध्या किंमत 5.99 लाख ते 8.58 लाख रुपये आहे.