संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी खासदारकीचा राजीनामा द्या”

in #mumbai2 years ago

कोल्हापूर : “खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता पाण्यात बुडवण्याची भाषा करतात.पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही शिवसेना अजून किती बुडवणार आहात? तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात? शिंदे गटातील आमदारांवर राग काढण्याआधी खासदारकीचा राजीनामा द्या”, असं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेगटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी म्हटलं आहे.