Women Employment : टाटांचा अभिमान! महिलांना सर्वाधिक नोकरी देणाऱ्यांमध्ये पटकावले अग्रस्थान

in #hingoli2 years ago


2022 Burgundy Private Hurun India List : देशातील महिलांना रोजगार देणाऱ्या टॉप १० कंपन्यांची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीत सर्वात अग्र स्थानावर टाटा कन्सल्टनन्सी सर्व्हिसेसचे नाव आघाडीवर आहे. Axis Burgundy Pvt Ltd आणि Hurun India ने ही यादी प्रकाशित केली आहे. हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून