Roopa Ganguly: द्रौपदीची भूमिका केली नवरा झाला संशयी , तीन वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न...

in #hingoli2 years ago

()
महाभारत या टीव्ही शोमधून द्रौपदीची भूमिका साकारून रातोरात स्टार बनलेल्या आणि घराघरात पोहचलेल्या रूपा गांगुली ही तिच्या काळातील सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदी आणि बंगाली टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे. पण ही गोष्ट सगळ्यांना माहीती नाही रूपा गांगुली यांना द्रौपदीचा रोल हा योगायोगाने मिळाला. महाभारतातील द्रौपदीचा रोल यासाठी अभिनेत्री जुही चावला ही पहिली पसंती होती पण जुहीने टिव्ही वर काम करण्यास नकार दिला त्यामूळे रूपाला"द्रौपदी" नावाने ओळख मिळाली.