Bigg Boss Marathi 4: राखीच्या तालावर किरण माने नाचतोय, डोलतोय आणि लोळतोय सुद्धा..

in #hingoli2 years ago


Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात दर वीकेन्डला भरणारी चावडी हा शो मधला सर्वात महत्त्वाचा भाग. तो या कारणानं कारण याच ठिकाणी महेश मांजरेकर घरातील सदस्यांचा आठवड्याभराचा हिशोब मांडताना दिसतात. कुणी काही चांगली गोष्ट केली असेल तर ते प्रशंसा देखील करतात आणि कुणी घरात चुकीचं वागलं असेल तर त्याला खडे बोल सुनावतात. त्यामुळे मांजरेकर कुणाची खरडपट्टी काढणार याकडे सर्वांचे लक्ष असते. पण कालच्या भागात मात्र मांजरेकरांनी धमाल उडवली. याचे कारण होते राखी सावंत.. (mahesh manjrekar talks about rakhi sawant and kiran mane in big boss marathi 4 chavdi)