Amruta Khanvilkar Birthday: 'वाजले की बारा'नं अमृताचं नशीबच पालटलं.. कसं ते वाचा..

in #hingoli2 years ago

Amruta Khanvilkar Birthday: 'वाजले की बारा'नं अमृताचं नशीबच पालटलं.. कसं ते वाचा..
Amruta Khanvilkar : सध्या अभिनेत्री अमृता खालविलकरची जोरदार हवा आहे. एकामागोमाग एक केलेले दर्जेदार प्रोजेक्ट आणि बॉलीवुडमधला वावर यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे. 'चंद्रमुखी' या चित्रपटाने तिला वेगळीच ओळख मिळवून दिली. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटातूनही ती झळकली. विशेष म्हणजे हिंदीतील 'झलक दिखला जा' या डान्स शो मध्ये अमृताचा डान्स पाहून बॉलीवुडही तिच्यावर फिदा झाले. असे असले तरी तिचे 'वाजले की बारा' ही गाणे आपण कधीच विसरू शकणार नाही. आज अमृताचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊन अमृता आणि वाजले की बाराचे खास कनेक्शन.. ज्याने तिचं नशीब चमकलं.. (Amruta Khanvilkar Birthday her wajle ki bara superhit song was change her career more bright)