10 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत Arjun Tendulkar ची तुफान फलंदाजी, टीम इंडियामध्ये मिळणार संधी?

in #har2 years ago

539967-arjun-vijay.jpegगोव्याकडून खेळताना हरियाणाविरूद्ध (Goa vs haryana) अर्जुनने चांगली गोलंदाजी तर केलीच याशिवाय 10 व्या नंबर फलंदाजी करतानाही गोलंदाजांना रडवलंय.

Subscribe to updates
Arjun Tendulkar : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंदुलकर (Arjun Tendulkar) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) अर्जुनने उत्तम खेळ करत स्वतःचं नाणं खणखणीत बजावलं आहे. मात्र यावेळी गोलंजादीमध्ये नाही तर फलंदाजीमध्ये त्याने त्याची जादू दाखवली आहे. गोव्याकडून खेळताना हरियाणाविरूद्ध (Goa vs haryana) अर्जुनने चांगली गोलंदाजी तर केलीच याशिवाय 10 व्या नंबर फलंदाजी करतानाही