Shinzo Abe : "भारतानं आपला मित्र गमावला"; शिंजो अबेंना श्रद्धांजली वाहताना PM मोदी भावूक

in #global2 years ago

टोकियो : जपान आणि भारताचे द्विपक्षीय संबंध हे कायमच मित्रत्वाचे राहिले आहेत. त्यामुळेच जेव्हा जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची हत्या झाली. तेव्हा भारतानं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. तसेच भारतानं आपला चांगला मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली होती. त्याचाच पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केला आहे. दिवंगत अबे यांच्यावर आज शासकीय इतमामात अत्यंसंस्कार पार पडले. या कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली असून यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (India lost our friend PM Modi emotional while paying tribute to Shinzo Abe)

शिंजो अबे यांच्यावर जपानची राजधानी टोकियो येथील निप्पॉन बुडोकन हॉल इथं शासकीय इतमामात अत्यंसंस्कार केले जात आहेत. या अत्यंसंस्काराच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच जपानकडे रवाना झाले होते, त्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजेरी लावली.
RECOMMENDED ARTICLES

World Tourism Day : पर्यावरणपूरक पर्यटनाची अनुभूती
सातारा : विविध पर्यटनस्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी आता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालत सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यटन करता येणार आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील विविध पर्यटनांच्या ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेक, नॅचरल वॉक आदींचा मनमुराद आस्वाद देण्यात येणार आहे. जिल्ह्
5 hours ago

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात करतीय बॉलीवूडमध्ये हवा
शर्वरी वाघ नेहमी तिच्या हॉट फोटोंसाठी चर्चेत असते.
5 hours ago

Bigg Boss Marathi: मांजरेकरांनी कोणत्या नेत्यांना दिली बिग बॉसची ऑफर?
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा लाँच सोहळा नुकताच झाला. यावेळी बिग बॉस मराठीचे होस्ट आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी सकाळच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ६-७ महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाट्य रंगणार हे कळालं होतं असं मांजरेकरांनी म्हटलं. यावेळी कुठ
5 hours ago
जोडीदारासोबत वेळ कसा घालवावा यासाठी काही सोप्या टिप्स...
तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे महत्वाचे आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही विकेंडच्या मदतीने प्लॅन करु शकता.
5 hours ago
हेही वाचा: PFI Row : कोरोनाकाळात पुणे महापालिकेने घेतली होती PFIची मदत; झाला होता करार

या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानिस हे देखील दिसून येत आहेत. यासाठी ७०० हून अधिक परदेशी मान्यवर मंडळी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये विविध देशांचे एकूण ५० हून अधिक पंतप्रधान आणि राष्ट्रपती सहभागी झाले आहेत.PM_Modi_Shinzo_Abe1.jpg

Sort:  

Please like my post 🙏✨