संघ पराभूत होऊनही पठ्ठ्याने केला खास पराक्रम, बाबरलाही पछाडलं

in #g2 years ago

![]( (दि. 9 ऑक्टोबर) पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला. मात्र, असे असले, तरीही ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर हा मात्र चांगलाच चमकला. त्याने या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप देत अफलातून अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. यासह त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

Sort:  

वर्थियम से जुड़े सभी दोस्तों की खबर को लाइक, कमेंट और फॉलो करें और आगे बढ़ें