Chandrashekhar Bawankule यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

in #digras2 years ago

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात बावनकुळे यांनी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरिबांना धान्य मिळतं नव्हत म्हणून त्यांनी आंदोलन केलं होत. (arrest warrant issued against Chandrasekhar Bawankule)