गणेश सकपाळ तुम्हाला दिसले का? शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईत आले होते, त्यानंतर.

in #digras2 years ago

पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचे रहिवासी असलेला गणेश सुंदर सकपाळ हे दसऱ्याच्या दिवशी ते बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी गेले होते. शिंदे गटाकडून आरक्षित करण्यात आलेल्या एसटी बसने त्यांनी मुंबई गाठली होती. मेळावा संपल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र तो कोठेही सापडला नाही.

वाचा-पाऊस आणि राष्ट्रवादीचा चांगला संबंध, गद्दारांना जागा दाखवून; अजित पवारांच्या भाषणाची राज्यभरात चर्चा

यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ते घरी परतले नाहीत. तसेच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. काल रात्री उशीरापर्यंत ते घरी परतलेले नाहीत.

वाचा- MSRTC News : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेसे पैसेच नाहीत

दरम्यान बेपत्ता गणेश सकपाळ यांचा शोध घेण्यासाठी रामदास सकपाळ यांनी सोशल मिडीयावर ७५८८७१३८०३, ८८३००७५५७७ या फोन नंबरवर संपर्क करण्याचे अवाहन केले आहे.

संबंधित बातम्या
Dasara Melava: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापूर्वी रंगली 'त्या' दोन तलवारींची चर्चा
Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिंदे गटाची ४ हजारांवर एसटी बसेसची मागणी, नागरिकांचे हाल होणार?
२० वर्षीय प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी; दहीहंडी उत्सवात झाला होता गंभीर जखमी
एकनाथ शिंदेंचं सॉल्लिड प्लॅनिंग; निवडणूक आयोगातील लढाईसाठी बीकेसी मैदानावरच खोऱ्याने 'पुरावे' जमवणार
VIDEO : उद्धव ठाकरेंवर कुरघोडी; एकनाथ शिंदेंनी रिलीज केला बाळासाहेबांच्या आवाजातील दसरा मेळाव्याचा टीझर
undefined
घराच्या स्वयंपाकघराचे नूतनीकरण करा- गृह सजावट, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि बरेच काही यावर 70% पर्यंत सूट |
महत्वाचे लेख
वीरमरण की आत्महत्या? रायगडमधील त्या जवानासोबत नेमकं काय घडलं? संभ्रम वाढला
वीरमरण की आत्महत्या? रायगडमधील 'त्या' जवानासोबत नेमकं काय घडलं? संभ्रम वाढला
जवळच्या शहरातील बातम्या
ठाणे
रत्नागिरी
पुणे
नवी मुंबई

महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स
Follow Us
Install
Follow Us
1.8M+
Likes
443K+
Followers
59.6K+
Subscribers
Marathi NewsMaharashtraRaigadGanesh Sakpal From Poladpur Is Went Missing He Came For Eknath Shinde Dasara Melava Of Shiv Sena