अग्निहोत्रींचं नवं वादग्रस्त ट्वीट; म्हणाले,'दुश्मन आसपास अन् हिंदू सण तोंडावर...'

in #digras2 years ago

Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले पहायला मिळतात. कधी ते बॉलीवूड बॉयकॉटवर बोलतात तर कधी हिंदू-मुस्लीम वादावर. आता पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम वादाला छेडून ते लाइमलाइटमध्ये आले आहेत. शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी त्यांनी ईस्ट लीसेस्टर पोलिसांच्या एका ट्वीटला रीट्वीट करत आपल्या मनातला राग बाहेर काढला आहे.(Agnihotri Said who thought poice protection will needed for the Hindu festival)
हेही वाचा: हॉट...'चहा' की 'तितिक्षा'...

त्याचं झालं असं की, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यानंतर वातावरण थोडं तंग झालं होतं. त्यानंतर ईस्ट लीसेस्टर पोलिसांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात लिहिलं होतं की,''आम्हाला नेहमीप्रमाणेच आता नवरात्री आणि दिवाळीसाठी सज्ज व्हावं लागणार आहे. सगळ्याच समाजातील लोक त्यादिवसांत सेलिब्रेशन मूडमध्ये असतात त्यामुळे त्याकाळात मोठ्या संख्येनं पोलिस तैनात असतील''. आता पोलिसांच्या याच ट्वीटला रीट्वीट करतअग्निहोत्रींनी लिहिलं आहे- ''कोणी विचार केला होता की एक दिवस असाही येईल की हिंदू समाजाला आपल्या सगळ्यात मोठ्या सणांना साजरं करण्यासाठी पोलिस सुरक्षेची मदत लागेल. हे फक्त एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहे की,दुश्मन आपल्या आजुबाजूलाच आहे, हिंदू सण तोंडावर आणि संकट समोर उभं ठाकलंय''.
RECOMMENDED ARTICLES

Kareena Kapoor Khan : बॉलिवूडच्या बेबोचा साडीतला हटके लूक
करीना कपूर खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते
5 hours ago

Food : तेच-ते खाऊन कंटाळलाय; ट्राय करा कॉर्न-चीज पफ!
पुणे : घरी पाहुणे येणार असले तर त्यांना काय करायचे हा प्रश्न नेहमीच सतावतो. अशावेळी तेच तेच पोहे, सामोसे बनवले जातात. पाहुणेही घरी तेच आणि बाहेरही तेच खाऊन कंटाळतात. पाहुण्यांसोबत घरातल्या लहान मुलांनाही ती मेजवानी असल्याने वेगळे काहीतरी ट्राय करणार असाल तर बेकरी सारखे कॉर्न-चीज पफ नक्की ब
5 hours ago

Interesting Fact : iphone सोडा, तुमच्या डोळ्यातच आहे 576 मेगापिक्सलचा कॅमेरा!
Interesting Fact About Human Eye : अनेकदा आपण या फोनचा कॅमेरा चांगला त्या फोनचा कॅमेरा चांगला अशा चर्चा आपण ऐकत असतो किंवा त्या संदर्भातील जाहिरात बघत असतो. एवढेच नव्हे तर, नवीन मोबाईल विकत घेताना आपल्यापैकी सर्वच जण बाकी गोष्टींपेक्षा कॅमेरा किती मेगा पिक्सलचा आहे हा प्रश्न आवर्जून विचारत
5 hours ago
Pooja Hegde: जाहिरातीच्या जोरावर बॉलिवूडची दारे उघडणारी अभिनेत्री
पूजा हेडगे ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मिडियावर सक्रिय आहे. पूजाने नुकतेच क्रॉप टॉप मधील फोटो शेअर केले आहेत.
5 hours ago
थोडक्यात इथे सांगतो की लीसेस्टरमध्ये हिंदू मंदीरावर हल्ला झाला होता, ज्याची झळ बर्मिंगहम पर्यंत पोहोचली होती. भारतानं या घटनेची मोठी निंदा केली आहे. तसंच हा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर उचलून धरला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले आहेत की,''आम्ही या प्रकरणाची सर्वोतोपरे चौकशी युद्धपातळीवर करत आहोत. यासाठी ब्रिटनच्या संपर्कातही आमचा अधिकारी वर्ग आहे. पुढे होणाऱ्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी आणि आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी

Sort:  

Please like my post