विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केला संविधान दिन साजरा

in #digras2 years ago

![asif_balapure_.jpg]भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आज बारामती शारदानगर येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक पद्धतीने वाचन केले.)