भाजपच्या प्लॅनला मुंडेंच्या बदलीने ‘पॉझ’

in #digras2 years ago

![]आरोग्य विभागाच्या कुटुंबकल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीमुळे आरोग्यकर्मींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, यामुळे भाजप थिंक टँकचा धोरणात्मक प्लॅन ‘पॉझ’ झाला आहे. मुंडे यांच्या नेमणुकीमागे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड उपाययोजनांच्या नावाखाली राज्यभरात झालेली अनियमितता चव्हाट्यावर आणून राजकीय वातावरण तापवत आघाडी विरोधात वातावरण तापविण्याचा प्लॅन होता.)