रावळपिंडीच्या खेळपट्टीवर 3 ते 10 वर्षांची बंदी...!' चाहते संतापले

in #digras2 years ago

![]पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच घरी तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना 1 डिसेंबरपासून रावळपिंडीत खेळल्या जात आहे, त्यात फलंदाजांनी गोलंदाजांना जोरदार मुसंडी मारली आहे. या खेळपट्टीवर तीन दिवसांत हजाराहून अधिक धावा झाल्या आहेत आणि केवळ 17 विकेट पडल्या. या प्रकारची फलंदाजी पाहिल्यानंतर आता रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) प्रचंड ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर यांनीही पीसीबीवर जोरदार टीका केली आहे.)