निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का; CM केजरीवालांच्या तीन माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

in #digras2 years ago

![Wortheum_news___ (2).jpg]दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या (Delhi Municipal Election) मतदानाच्या अवघ्या पाच दिवस आधी भाजपनं आम आदमी पार्टीला (Aam Aadmi Party) मोठा धक्का दिलाय. आम आदमी पक्षाचे माजी आमदार कमांडो सुरेंद्र सिंह यांनी आपला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.wortheum_news__22_ (2).jpghttps://images.wortheum.news/DQmXnS9PQoomQ2qYL2mE7D2ouMk2ghFjwj1NLKt9v5BuSSK/wortheum_news__22_%20(2).jpg)