Madhuri Dixit: 'माधुरी तू चुकलीच!' बॉलीवूडची धकधक गर्ल झाली ट्रोल?

in #daily2 years ago

Madhuri Dixit Bollywood Actress trolled mera dil ye pukare aaja social : बॉलीवूडची धकधक गर्ल ही नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तिनं आपल्या डान्सनं चाहत्यांना भुरळ घातली आहे. मात्र आता माधुरी ही एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
madhuri_dixit_3.jpg