Shambhuraj Desai: "मॉलमध्ये वाईन विक्रीचं धोरण राज्याच्या हिताचं"

in #all2 years ago

esakal_new__100_.jpgमहाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. (shambhuraj desai says that wine sell in general stores is good for farmers )