Kabaddi : महाराष्ट्र कबड्डी संघांची विजयी सलामी

in #all2 years ago

FHyeyvmVQAMjVlx.jpgसुरत : आंतरराष्ट्रीय खेळाडू शंकर गदई आणि स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कबड्डी संघांनी सोमवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये शानदार विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तमिळनाडू संघाला धूळ चारली. महाराष्ट्राच्या महिला संघाने हिमाचल प्रदेश संघावर एका गुणाने रोमहर्षक विजय मिळवला.