Video : गुजराती गरब्यात पंजाबी भांगडा, CM भगवंत मान थिरकले

in #all2 years ago

esakal_new__91_.jpgनवी दिल्ली : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष (आप) जनतेशी जास्तीत जास्त संपर्क वाढवण्यावर भर देत आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरात भेटीवर असताना सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जेवण करत असून समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापुढे जावून राजकोटमध्ये थेट गरबा कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच गरबा नृत्य सादर केलं.